Home » Entertainment » Ujwal Nikam LIVE : सुप्रीम कोर्ट ते बहुमताची लढाई; उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस काय होणार?

Ujwal Nikam LIVE : सुप्रीम कोर्ट ते बहुमताची लढाई; उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस काय होणार?

Written By Mumbai Tak on Wednesday, Jun 29, 2022 | 05:40 AM

 
Ujwal nikam LIVE : सुप्रीम कोर्ट ते बहुमताची लढाई; उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस काय होणार? #UjwalNikam #Shivsena #eknathshinde एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले आहेत. आधीच सेनेच्या आमदारांचं निलंबन आणि विधानसभा उपाध्यक्षांवरील अविश्वास ठरावाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. त्यावर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. त्याआधी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्याने शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे. #RPT0155