The entire work done on evary Thursday. (In this area you will see Prabodhan of Bhalchandra Patil (Kaka)).
Part ..... 00002
Take a picture of whether God exists or not. With the help of Bhalchandra Patil ( Kaka ) Morale, with the help of Datta Lord's cremation.
Persons with communicable / physiological disorders should attend only THURSDAY morning at 9 am to the Prabodhan program in Morale.
Address: - Shri Nrusingh Saraswati Datta Temple Morale (PED) Tal. Tasgaon, District. Sangli Maharashtra
For more information contact: -
The call time is from 11:00 am to 6:00 in the morning except Thursday.
Shri. Sangram Shinagarae: - 9145732235 Kundal
Mr. Suryakant Patil: - 7875482372 Morale
Shri. Vishal Banne: - 8600087111 Kolhapur.
प्रती गुरुवार केले जाणारे संपूर्ण कार्य . ( या भागात तुम्ही बघाल सकाळचे भालचंद्र पाटील { काका } यांचे प्रबोधन ) .
भाग .....00002
देव आहे किंवा नाही याची प्रचीती घ्या . भालचंद्र पाटील ( काका ) मोराळे यांच्या सोबतीने , दत्त प्रभुंच्या क्रुपाशिर्वादाने.
संचार बाधीत / शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींनी दर गुरुवारी सकाळी 9 वाजता मोराळे येथील प्रबोधन कार्यक्रमास हजर राहावे .
पत्ता :- श्री नृसिंह सरस्वती दत्त मंदीर मोराळे (पेड) ता . तासगाव , जिल्हा. सांगली. महाराष्ट्र.
अधिक माहिती साठी संपर्क :-
फोन करणेची वेळ गुरुवार व्यतिरिक्त सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंतच .
श्री संग्राम शिनगारे :- 9145732235 कुंडल
श्री सुर्यकांत पाटील :- 7875482372 मोराळे
श्री बबलु गोरे :- 8888339005 सांगली
श्री आबा स्वामी :- 8698069733 तासगाव
श्री विशाल बन्ने :- 8600087111 कोल्हापूर