Home » News & Politics » Odisha Train: कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली घडलेली भयानक घटना

Odisha Train: कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली घडलेली भयानक घटना

Written By Loksatta on Saturday, Jun 03, 2023 | 02:06 AM

 
ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३८ हून अधिक तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जे प्रवासी वाचले किंवा ज्यांनी अपघात समोरून पाहिला, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? पाहुयात #odisha #accident #trainaccident #odishatrainaccident #india Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive Twitter: https://twitter.com/LoksattaLive Instagram: https://www.instagram.com/loksattalive/ Website: https://www.loksatta.com/