Home » News & Politics » Narayan Rane: चालतो काय, बोलतो काय...; नारायण राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका

Narayan Rane: चालतो काय, बोलतो काय...; नारायण राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका

Written By Loksatta on Thursday, May 11, 2023 | 09:13 AM

 
Narayan Rane: चालतो काय, बोलतो काय...; नारायण राणेंची संजय राऊतांवर बोचरी टीका महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सत्तासंघर्षाच्या निकालाने शिंदे सरकारला दिलासा मिळाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा नेत्यांकडून ठाकरे गटावर टीकास्त्र डागलं जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत आजच्या निकालावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीकाही केली #narayanrane #eknathshinde #devendrafadanvis #sanjayraut #udhavthakkarey . . Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive Twitter: https://twitter.com/LoksattaLive Instagram: https://www.instagram.com/loksattalive/ Website: https://www.loksatta.com/