Home » News & Politics » Maharashtra River Sand Mining : नदीकाठच्या अवैध वाळू उपशामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर का हल्ले होतात?

Maharashtra River Sand Mining : नदीकाठच्या अवैध वाळू उपशामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर का हल्ले होतात?

Written By BBC News Marathi on Tuesday, Jun 29, 2021 | 12:30 AM

 
#IllegalMining #RiverSandMining #वाळूउपसा वाळू माफियांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक सरकारी अधिकारी जखमी झाले आहेत. तर कधी पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला जातो, तर कुणाला चिरडून त्याचा जीवही घेतला जातो. अवैध वाळू उपशामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण काय परिस्थिती आहे. बीबीसी मराठीचा स्पेशल रिपोर्ट. ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi