Home » People & Blogs » 50रु #गजकर्ण होईल ठीक #सोरायसीस मलम का नाम रिंगोझोन story by dattatray sanap

50रु #गजकर्ण होईल ठीक #सोरायसीस मलम का नाम रिंगोझोन story by dattatray sanap

Written By BALIRAJA PRODUCTIONS on Tuesday, Aug 13, 2019 | 12:52 AM

 
नमस्कार मी दत्तात्रय सानप वरील व्हिडीओ मधील उपचार हा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे कुणीही हा उपचार घेताना स्वतःच्या जिम्मेदारी वर घ्यावा यामध्ये मला जिम्मेदार ठरवू नये यामध्ये कोणत्याही व्यक्तीला रियाक्शन झाल्यास हा उपचार बंद करावा कारण कारण हा उपचार घेताना मला कसलाही रिॲक्शन आलेलं नव्हतं त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ॲक्शन विषयी बोललेलो नाही खूप लोकांनी मला या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये शिव्या पण दिलेल्या आहेत त्यांचाही मी आभारी आहे तू खूप लोकांनी बिन्डोक सारखा व्हिडीओ न बघता उपचार घेऊन अर्धवट व्हिडिओ बघून मला म्हणून ते उपचार घेऊन स्वतःची वाट लावून घेतलेली याला मी जिम्मेदार नाही तर व्हिडिओ बघतो आणि पूर्ण व्हिडिओ बघावा स्वतःचे डोकं लावता त्याच्यामध्ये सांगितलं त्या पद्धतीने जर मलम लावला तर रक्षण खूप कमी आहेत धन्यवाद