Home » People & Blogs » कैरीचे लोणचे | 1 किलो कैरीचे अचूक प्रमाणासह 2 वर्षे टिकणारे चविष्ट लोणचे | Kairiche lonche recipe

कैरीचे लोणचे | 1 किलो कैरीचे अचूक प्रमाणासह 2 वर्षे टिकणारे चविष्ट लोणचे | Kairiche lonche recipe

Written By Riyanshi Food and Art on Tuesday, May 28, 2019 | 02:33 AM

 
#कैरीचेलोणचेरेसिपी #Kairichelonche #Mangopicklerecipe अतिशय चटपटीत कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य:- कैरीच्या फोडी 1किलो मोहरी डाळ 50gm हिंग 1चमचा जिरे,मोहरी प्रत्येकी 1चमचा लसूण 30 ते 40 पाकळ्या लाल तिखट 4 चमचे हळद 1चमचा मीठ 3 चमचे (कढईत थोडे गरम करून) (बेडेकर)लोणचे मसाला 4 ते 5 चमचे (कोणताही घेऊ शकता) मोहरी 40gm तेल शेंगदाणा 1वाटी कैरीचा अतिशय चविष्ट साखर आंबा👇👇 https://youtu.be/dPSSSv36Row कैरी कांदा चटणी👇👇 https://youtu.be/EXDp2BJXvoM कैरीचा चटपटीत मेथांबा👇👇 https://youtu.be/rzU1QLn-8z8 वर्षभर टिकणारे कैरी आणि तांदळाचे पापड👇👇 https://youtu.be/Kt_CB85lHG8 कैरी शेंगदाणा चटणी👇👇 https://youtu.be/mtfCaBMppDQ