Home » People & Blogs » ईशा क्रिया ध्यान - मराठीतून सदगुरुंच्या आवाजात - पार्ट २ | Sadhguru Marathi Meditation

ईशा क्रिया ध्यान - मराठीतून सदगुरुंच्या आवाजात - पार्ट २ | Sadhguru Marathi Meditation

Written By Sadhguru Marathi on Tuesday, Jul 10, 2018 | 11:05 AM

 
अध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि दूरदर्शी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षात कृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रियेच्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्या घरी करणे शक्य होत आहे.