Home » Entertainment » Bhalya Pahate Sapnat Yeto | Making | Menka Urvashi 2019

Bhalya Pahate Sapnat Yeto | Making | Menka Urvashi 2019

Written By Deoyani Movies Marathi on Sunday, Jun 11, 2017 | 02:38 AM

 
अत्यंत महत्वाचे : =========== यु-ट्यूबवरील हे गीत आपणाला आवडले असल्यास पूर्ण चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात या! तेथील चित्रपटाचा दर्जा पाहून तुम्हाला चित्रपटाचा जास्तीत जास्त आनंद लुटता येईल. संपूर्ण परिवारासह सिनेमागृहात या. वंदना (वातानुकूलित) ठाणे : १२.३०, ३.३०, ६.३०, ९.३० वंदना सिनेमागृहात चारही खेळांना स्टॉलची तिकिटे सर्व प्रेक्षकांना मोफत ठेवली आहेत. बाल्कनी नियमित दर. लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध करून दिला जाईल. इच्छुक प्रेक्षकांनी आपल्या आवडीच्या सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांना "मेनका उर्वशी" चित्रपट लावण्याची आवर्जून विनंती करावी. चित्रपट :- मेनका उर्वशी (२०१९) दिग्दर्शक :- मच्छिंद्र चाटे निर्माता:- भारती नाटेकर, अविनाश चाटे आणि क्रांती चाटे प्रमुख दिग्दर्शन सहाय्य :- भारती नाटेकर गीतलेखन :- योगिराज माने संगीत :- राजेश सरकाटे छायांकन :- राहुल जनार्दन जाधव नृत्य :- डॉ. किशु पाल, उमेश जाधव, प्राची शैलेश, सुबोध आरेकर आणि प्रकाश घाडगे. कला :- सुधीर देवदत्त तारकर संकलन :- जफर सुलतान वेशभूषा :- क्रांती चाटे कलाकार :- नागेश भोसले, मैथिली जावकर, प्रिया बेर्डे, भार्गवी चिरमुले, अशोक शिंदे, संजय खापरे, अभय राणे, सुरेखा पुणेकर, स्मिता शेवाळे, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, सुकन्या काळण, भारती नाटेकर आणि हरीश दुधाडे.